About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

Audio Books In Geeta's Voice

१) "राजा शिवछत्रपती";  पारायण : गीता उपासनी.

२) "मोपल्यांचे बंड"; लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर; वाचन: गीता उपासनी.

३) "काळे पाणी"; लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर; वाचन: गीता उपासनी. 

४) "सहा सोनेरी पाने "; लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर; वाचन: गीता उपासनी. 

५) "वेदांच्या आधारावर दोन बहिणींचा संवाद"; वाचन: गीता उपासनी. 

६) "सत्यार्थ प्रकाश" ; लेखक: स्वामी दयानंद सरस्वती, वाचन: गीता उपासनी.




6 comments:

  1. Tai, Thanks for this creation, which become a mark of Light House for generations, Realy thanks for priceless efforts taken for this, We are proud to share this website to friends and relatives for reference. Vande Mataram,

    ReplyDelete
  2. सत्यार्थ प्रकाश हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे विचार लवकरच ऐकायला मिळावेत

    ReplyDelete
  3. गीता मॅडम,
    आपलं वाचन कौशल्य अप्रतिम आहे
    नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज ऐकून झाले, खूप समाधान वाटले.
    धन्यवाद।।
    शंभू राजे यांची कथा मी आतुरतेने वाट पाहत आहे।

    ReplyDelete
  4. Thank u Thank u Thank u so so much tai!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  5. Geeta Tai ~ In this Lock Down Period ~ I was Lucky enough to Listen you your Recitation of Raja ShivChatrapati. I feel myself Lucky to have Listened to the Great Maratha Warrior in your voice where Maa Saraswati resides. I am daily recomending one or the other to download the audio from your Blog or Listen on You Tube. You are not only Gifted but doing a great service to humanity. May God Bless you with Health, Happiness and Long Life. _/|\_

    ReplyDelete