About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.

उद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे!
निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन!
या कार्यक्रमाची पत्रिका आणि आजच्या तरुण भारत मध्ये आलेले वृत्त सोबतच्या छायाचित्रात जोडत आहे..
वेळ: संध्याकाळी 6.
स्थळ: मिलेनियम गार्डन, टिळकवाडी.
- गीता चारुचंद्र उपासनी.


No comments:

Post a Comment