About the Website
geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..
Geeta's Videos
१. गीतानी वयाच्या सहाव्या वर्षी, दिल्लीच्या मावळणकर हॉलमध्ये म्हंटलेली वेदस्तुती..
२. उस्ताद झाकीर हुसेन गीताची वेदस्तुती ऐकतांना भारावून गेलेत..
३. उस्ताद झाकीर हुसेन यांचे बंधू फजल कुरेशी, आणि गीता यांची जुगलबंदी.
४. अध्यात्मवादी सावरकर या विषयावरील गीताचे व्याख्यान.
५. संभाजी महाराजांच्या बलिदानदिनी गीताचे मनोगत.
६. गीताच्या आवाजातील श्रीमद् वल्लभाचार्य विरचित, मधुराष्टक.
७. श्रीमद्बभागवत महापुराणातील, कृष्णजन्माध्याय, गीताच्या आवाजात ऐका.
अपलोड झालेला प्रत्येक नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी अवश्य subscribe करा!
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment