About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

गीतानुवाद


गीताचे वडील आणि गुरू श्री. चारुचंद्र उपासनी यांनी, श्रीमद्भगवद्गीतेचे अतिशय सोप्या मराठी भाषेत रूपांतर केले आहे. यामुळे नवीन पिढीला गीतेचा सुलभ अर्थ सहजरीत्या कळेल.
चारुचंद्र उपासनी यांनी भाषांतरित केलेली ही गीता, त्यांचा भाचा आणि गीताचा आतेभाऊ प्रद्युम्न(शेरू) याच्या स्मृतीला समर्पित केली आहे.
म्हणून तिचे नाव आहे "प्रद्युम्नवाटिका(शेरूबाग)".
या वाटिकेतील, बागेतील, प्रत्येक श्लोक म्हणजे एक एक झाड आहे जे आपल्या मनाचा ताप दूर करेल अशी कल्पना केली आहे.
भविष्यात मूळ संस्कृत श्लोक आणि मग त्याचा मराठी प्रतिश्लोक असे ध्वनिमुद्रण करायचा विचारही आहे.
तोपर्यंत हे गीतेचे सुलभ मराठी भाषांतर अवश्य वाचा आणि आपल्या संपर्कातही पुढे पाठवा..
- www.geetaupasani.com

अध्याय पहिला.
अध्याय दुसरा.
अध्याय तिसरा.
अध्याय चौथा.
अध्याय पाचवा.
अध्याय सहावा.
अध्याय सातवा.
अध्याय आठवा.
अध्याय नववा.
अध्याय दहावा.
अध्याय अकरावा.
अध्याय बारावा.
अध्याय तेरावा.
अध्याय चौदावा.
अध्याय पंधरावा.
अध्याय सोळाव्वा.
अध्याय सतराव्वा.
अध्याय अठराव्वा.

No comments:

Post a Comment