About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..


व्याख्याने वृत्तांत

'क्रांतितीर्थ' चिंचवड, येथे झालेल्या व्याख्यानाचा वृत्तांत23 मार्च, बेळगाव येथील व्याख्यांवृत्तांत

२ फेब्रुवारी ची अविस्मरणीय संध्याकाळ ! 

सावरकरांची पणती !

सरस्वती व्याख्यानमाला चाळीसगाव येथे पुष्प गुंफतांना

जबलपूर व्याख्यानांच्या निमित्ताने

बडोदा (गुजरात) येथील व्याख्यान वृत्तांत.
रत्नागिरी अभिवादन यात्रेतील सहभाग 

संतांचं माहेर पंढरपूर, येथील व्याख्यान. 

वसंत व्याख्यानमाला नाशिक 

माणगाव जवळील आमडोशी येथील शिवजयंती. 

No comments:

Post a Comment